# मिरजगाव पोलीसांनी ₹2.25 लाख किमतीचे 15 हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना केले सुपूर्द

- Link: https://policewarrantnews.in/mirajgaonmobilemissing/
- Published: 2026-08-08T15:32:01+00:00
- Author: पोलीस वॉरंट टीम

आहिल्यानगर प्रतिनिधी/ऑगस्ट2026आहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव पोलीस स्टेशनने विविध
तक्रारींच्या अनुषंगाने गहाळ झालेली 15 मोबाईल यशस्वीपणे शोधून मूळ मालकांना देण्यात
आली आहेत.

एकूण जप्त मोबाईलची किंमत रु. 2,25,000/- इतकी आहे. तपास तांत्रिक माहिती व गुप्त माहीतीच्या
आधारे करण्यात आला.तक्रारदारांची नावे (माहेरीपैकी काही):सुवर्णा सागर कांबळे, रा. 
रवळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगररोहिणी रोहित मानकर, रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि.
अहिल्यानगरसुनंदा शिवाजी व्यवहारे, रा. जामखेड, ता. जामखेडसंदिप कांतीलाल रोटे, रा.
गुरवपिंप्री, ता. कर्जतहर्षवर्धन गौतम घोडके, रा. मिरजगाव, ता. कर्जतस्वप्निल भारत 
माने, रा. मिरजगाव, ता. कर्जततुकाराम मारूती जगताप, रा. नागलवाडी, ता. कर्जतयोगेश दत्तात्रय
जाधव, रा. माहीजळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगरविश्वनाथ संभाजी तोरडमल, रा. मिरजगाव,
ता. कर्जतसचिन शहाजी पांडुळे, रा. पिंपरी, ता. आष्टी, जि. बीडप्रविण केरू शिंदे, रा.
मांदळी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगरतपासात मिळालेली मोबाईल व IMEI माहिती:OPPO — रु.
20,000; IMEI: 869843074288534VIVO Y29 — रु. 30,000; IMEI: 860779072904947REALME 
C1 — रु. 15,000; IMEI: 861876043307157VIVO Y28 — रु. 20,000; IMEI: 863067074001368OPPO
RENO 8T — रु. 30,000; IMEI: 867426068746139VIVO V23E — रु. 20,000; IMEI: 869599058704546ONEPLUS
NORD CE2 — रु. 20,000; IMEI: 869964067523487VIVO — रु. 15,000; IMEI: 863067062920223VIVO
Y21 — रु. 20,000; IMEI: 864690059787351VIVO Y100 — रु. 20,000; IMEI: 869296068554256POCO—
रु. 15,000; IMEI: 868737075090157

एकूण किंमत: रु. 2,25,000/-ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, पोलीस अप्पर 
पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अपर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत सुजितकुमार क्षिरसागर,
यांच्या सूचनानुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कामगिरी प्रभारी सहा. पोलीस
निरीक्षक विजय झंजाड; पोहेकॉ/ गणेश ठोंबरे; पोकॉ/ सुनिल खैरे; पोकॉ/ गोकुळ पळसे; पोकॉ/
राजेंद्र गाडे; पोकॉ/ अमित बर्डे; पोकॉ/ बळीराम काकडे; मपोकॉ/ कोमल गोफणे; सायबर सेल
अहिल्यानगरचे पोकॉ/ राहूल गुंडू, अरुण सांगळे; तसेच तत्कालीन पोकॉ/ नितीन शिंदे.यांनी
केलीये.
